महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबीराचे आयोजन
किनवट: युवा पॅंथर किनवटच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान सर्वश्रेष्ठदान, रक्तदान हे महादान आहे. एका मानवाचेच रक्त दुसर्या गरजु मानवाला चालते. आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०१९ रोजी वेळ : सकाळी १० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर किनवट येथे रक्तदान करून महामानवास अभिवादन करणार आहोत
तरी सर्व आंबेडकर प्रेमींनी रक्तदान करून गरजु रुग्णांना जिवनदान दयावे असे आयोजक युवा पॅंथर किनवट यांनी आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment