सुदामराव हलवले यांचे निधन
किनवट: तालुक्यातील अंबाडी येथील जेष्ठ नागरिक तथा सेवा निवृत्त पोस्टमेन सुदामराव गुणाजी हलवले (वय६९) यांचे अल्पशा आजाराने आज (दि. २९ ) दुपारी पावणे चारच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि. ३० ) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात चार मुली ,तीन मुले,सुना ,नातवंडे असा परिवार आहे पत्रकार गोकुळ भवरे यांचे ते सासरे होत.

No comments:
Post a Comment