सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत जि.प. प्रा. शाळा शिवाजीनगर , किनवट येथे आयर्न गोळ्या वाटप
किनवट ( प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर , किनवट येथे सोमवारी अनिमिया मुक्त भारत निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सशक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत आयर्न गोळ्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
प्र.गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, वकील संघाचे सचिव अॅड. मिलिंद सर्पे, पत्रकार किशन भोयर, नगरसेवक जहिरोद्दीन खान, उत्तम कानिंदे यांचे हस्ते आयर्न गोळ्या वाटप करण्यात आल्या.
मुख्याध्यापक राम बुसमवार, सहशिक्षक देवकते व मिनाक्षी चाडावार आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. मारूती मुलकेवार यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

No comments:
Post a Comment