क्रांतीसूर्य बिरसामुंडा जयंती लोणीत उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 November 2019

क्रांतीसूर्य बिरसामुंडा जयंती लोणीत उत्साहात साजरी


क्रांतीसूर्य बिरसामुंडा जयंती लोणीत उत्साहात साजरी

किनवट ( प्रतिनिधी )
    गोंडवाणा बिरसा बिग्रेड झेंडीगुडा व लोणी शाखेच्या वतीने क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिताराम मडावी ( पाटील ) हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, आदिवासी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष विकास कुडमिथे, नगरसेवक सुदाम मेश्राम, ज्ञानेश्वर उईके, राजेंद्र भातनासे, विजय पावडे आदि उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सुरोशे यांनी केले तर राजू तलांडे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक मेश्राम, ज्योतीराम सुरपाम, नागेश मेश्राम, राजू शेडमाके, बालाजी तोडसाम, माणिक शेडमाके, गणपत नैताम, अमोल सुरपाम, आकाश तोडसाम, बाळू तोडसाम, ज्ञानेश्वर शेडमाके, दिलीप शेडमाके, रवी पेंदोर, ज्ञानेश्वर जेवलेवाड आदिनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages