किनवट न्यायालयात संविधान दिन साजरा
किनवट दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या प्रांगणात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी न्यायाधिश जहांगीर पठाण व सहदिवाणी न्यायाधिश जे.एन.जाधव यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविके चे उपस्थिंतासह सामुदायिक वाचन केले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सदस्य माजी प्राचार्य वि.मा.शिंदे,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,किनवट न्यायालय वकील संघाचे पदाधिकारी, वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य,सरकारी वकील,न्यायालयीन सेवा पोलिस,न्यायालयीन कर्मचारी,पक्षकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment