भोकर येथील अंगणवाडीत संविधान दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 27 November 2019

भोकर येथील अंगणवाडीत संविधान दिन साजरा

भोकर येथील अंगणवाडीत संविधान दिन साजरा 

भोकर ( प्रतिनिधी )
     येथील  अंगणवाडी क्रमांक पंधरा नंदीनगर येथे सत्तर वा संविधान दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.  यावेळी लहान बालकासह अंगनवाडी सेविका मदतनीस यांनी संविधानाच्या प्रास्तावीकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी अंगनवाडी सेविका शकुंतला मुनेश्वर ( कावळे ) , मदतनीस गोदावरीबाई मोरे यांच्या उपस्थीतीत होते. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन लहान बालकासह अंगनवाडीत संविधान दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. शेवटी बालकांना गोड खाऊ वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages