सांची बुध्दविहार कोठारी येथे संविधान दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 28 November 2019

सांची बुध्दविहार कोठारी येथे संविधान दिन साजरा

सांची बुध्दविहार कोठारी येथे संविधान दिन साजरा

किनवट (प्रतिनिधी):
सांची बुद्ध विहार ,कोठारी चि.( ता. किनवट) येथे संविधान दिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी अभियंता सचिन गिम्मेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी संघर्ष युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय कांबळे, ऑटो युनियनचे अध्यक्ष पप्पू कावळे,शुभम कांबळे,रविकांत सर्पे,रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्या यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Pages