रस्त्यावरील निराश्रीतांना उबदार कपड्याचे वाटप
अर्धापुर : तालुक्यातील चाभरा येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.सचिन संभाजी मगर यांनी नांदेड शहरातील रस्त्यावरील निराश्रीताना उबदार कपड्याचे वाटप केले. त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हिवाळा दिवस असल्याने थंडी वाढली आहे. यामुळे प्रत्येक जण उबदार कपड्यांचा वापर करतात. परंतु रस्त्यावर फिरून भीक मागून खाणाऱ्यांना कसली थंडी अन कसले उबदार कपडे, रस्त्यावरील पादचारीवरच जागा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर उबदार कपड्याविना थंडीत रात्र काढावी लागते, परंतु अशा निराश्रीतांना थंडी पासून बचाव व्हावा म्हणून चाभरा येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.सचिन संभाजी मगर यांनी समाजसेवेची जाण ठेवून नांदेड शहरातील काही निराश्रीतांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. त्यांनी यापूर्वीही दिपावली निमित्त निराश्रीतांना मिठाई ,दिवे व साडी चे वाटप केले होते,
त्यांच्या या कार्य बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment