सहा डिसेंबर रोजी बोरीवली रेल्वे स्टेशन ते पॅगोडा बस व बोट सेवा मोफत
मुंबई (प्रतिनिधी):
दि बुध्दा फॉऊंडेशन या संस्थेच्या वतीने येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी देखील बोरीवली रेल्वे स्टेशन ते पॅगोडा पर्यंत बस व बोट सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हा उपक्रम मागील ५ वर्षा पासून राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचा लाभ बौद्ध उपासक- उपासिका यांनी घ्यावा व बौद्ध धम्माचा पाया गतिमान करावा, असे आवाहन दिली बुद्धा फाउंडेशचे आनंद गायकवाड यांनी केले आहे. त्यांचा संपर्क क्रमांक असा आहे.
9833750577 व 9320770577.

No comments:
Post a Comment