चित्रकार उबाळे यांच्या चित्राचे आमदार भिमराव केरामाने केले कौतूक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 3 December 2019

चित्रकार उबाळे यांच्या चित्राचे आमदार भिमराव केरामाने केले कौतूक

मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत किनवच्या बालाजी उबाळे याचित्रकाराचे प्रदर्शन


मुंबई:   किनवट चे भूमिपुत्र एक उत्कृष्ट चित्रकार बालाजी उबाळे यांच्या चित्रकलेचे अप्रतिम असे प्रदर्शन मुंबई , कालाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत सध्या भरलेले आहे.
   एकदा आवश्य भेट द्या आणि सदर चित्रकला निरखून पहा त्या चित्राच्या प्रत्येक मुद्रेत एक वैदिक आणि आदिवासी कलेचा भाव स्पष्ट जाणवेल.या प्रदर्शनास आमदार भीमराव केराम यांनी भेट देऊन उबाळे यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages