कुलदीपक वाघमारे यांना गुरुगौरव पुरस्कार प्रदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 December 2019

कुलदीपक वाघमारे यांना गुरुगौरव पुरस्कार प्रदान


कुलदीपक वाघमारे यांना गुरुगौरव पुरस्कार प्रदान 

नांदेड  :
           तळणी येथील शिक्षक कुलदीपक वाघमारे यांना तालुकास्तरीय गुरूगौरव पुरकाराने सन्मानित करण्यात आले.

         हदगाव तालुक्यातील जि प केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी येथील उपक्रमशील शिक्षक तथा मुख्यध्यपक कुलदीपक शेषराव वाघमारे यांना पंचायत समितीच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा तालिकास्तरीय गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर ,सभापती सुनीता दवणे ,उपसभापती शेषराव कदम, नगराध्यक्षा ज्योतिताई राठोड ,जि प सदस्य अरुण सरोदे  ,मारोतराव लोखंडे ,साहेबराव सावतकर, के सी सूर्यवंशी ,विजय बास्टेवाड, गटविकास अधिकारी गद्दापोड ,  गटशिक्षणाधिकारी ससाणे ,गट समव्नयक फोल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
           तालुकास्तरीय गुरु गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
________________________________

No comments:

Post a Comment

Pages