राष्ट्रपिता जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंती उत्सव समिती किनवट २०२० ची कार्यकारणी जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 22 February 2020

राष्ट्रपिता जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंती उत्सव समिती किनवट २०२० ची कार्यकारणी जाहीर

राष्ट्रपिता जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक जयंती उत्सव समिती किनवट  २०२० ची कार्यकारणी जाहीर

स्त्री शिक्षणाचे उद्गगाते राष्ट्रपिता जोतीराव फुले१९३वी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर १२९वी संयुक्त्त जयंती उत्सव समिती( किनवट शहर) कार्यकारीणी निवड दि .२१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली असुन अध्यक्षपदी :निखील विश्वनाथ कावळे, उपाध्यक्षपदी : सचीन कावळे/ आकाश आळणे, सचिव निखील सर्पे, सहसचिव: सुमेध कापसे , कोषाध्यक्ष: गौतम पाटिल, संघटक: शुभम भवरे, आकाश सर्पे संयोजक:अॅड.सम्राट सर्पे .

मार्गदर्शक अॅड .के .के. साबळे, अभियंता प्रशांत ठमके, दादाराव कयापाक, नितीन कावळे, अॅड . मिलींद सर्पे, विनोद भरणे, प्रकाश नगराळे, माधव कावळे, अॅड . किशोर मुनेश्वर , प्रकाश पाटिल, शंकर नगराळे, गौतम नगराळे, मधुकर पाटिल, प्रा .रवीकांत सर्पे, राम भरणे, राजु भरणे, रमेश मुनेश्वर, शिलरत्न पाटिल, मारोती मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारीणीची निवड करण्यात आली असुन प्रबोधनपर कार्यक्रम,व्याख्यानमाला, शैक्षणिक व आरोग्य शिबीरे,समाजउपयोगी उपक्रम,असे विविध भरगच्च  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणारअसल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages