छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रजासत्ताक पार्टी, महाराष्ट्र च्या वतीने अभिवादन. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 19 February 2020

छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रजासत्ताक पार्टी, महाराष्ट्र च्या वतीने अभिवादन.

छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रजासत्ताक पार्टी, महाराष्ट्र च्या वतीने अभिवादन.

नांदेड : राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज(दि.१९) प्रजासत्ताक पार्टी, महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
    या वेळी प्रजासत्ताक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, पी.एस. गवळे, जे.डी. कवडे, नंदकुमार बनसोडे, अशोक बेंद्रीकर,धर्मेंद्र कांबळे, डॉ. उत्तम सोनकांबळे,भगवान गायकवाड, बबीताताई पोटफोडे, डी. पी. गायकवाड, काळबा हनवते, व्यंकट इंगळे, शिलरत्न चावरे, स्वप्नील नरबाग, राहुल गायकवाड, अमोल महिपाळे, सम्यक सर्पे, भगवान पुयड,अविनाश गायकवाड, रुपेश झगडे. छाया सुमितकुमार सदावर्ते यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages