शिवजन्मोत्सव धुमाळ वाडी येथे उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 23 February 2020

शिवजन्मोत्सव धुमाळ वाडी येथे उत्साहात साजरा

शिवजन्मोत्सव धुमाळ वाडी येथे उत्साहात साजरा

नांदेड : शिवजन्मोत्सव २०२० निमित्त दिनांक२३ फेब्रुवारी २०२० रोजी माऊली प्रतिष्ठान धुमाळवाडी कडून रक्तदान शिबिर व प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
      या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा प्रबोधनकार अतुलराज बेळीकर यांनी शिवतंत्रावर परखड असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाला उदघाटक म्हणून सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे  , प्रमुख अतिथी म्हणून नांदेड दक्षिण चे लोकप्रिय आमदार मोहनअण्णा हंबर्डे , मारोतराव धुमाळ  ,सायबर सेल चे अलोने , रुग्ण हक्क परिषदेचे जिल्हा सचिव संदीप कोल्हे हे उपस्थित     होते.
माऊली प्रतिष्ठान चे अध्यक्ष माऊली शिंदे व त्यांच्या सहकारी मित्रांनी  कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages