किनवट : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, किनवट च्या वतीने कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उद्या (दि.२२) सायंकाळी सहा वाजता गोकुंदा (ता.किनवट)येथील गोपी किशन मंगल कार्यालयात प्रसिद्ध विचारवंत शिवव्याख्याते तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांचे शिवचरित्रावर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.
या व्याख्यानास शिवप्रेमी जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सचिन कदम, उपाध्यक्ष प्रदीप कोल्हे, रितेश मंत्री, सचिव सुमित माने, कोषाध्यक्ष आकाश इंगोले, सहसचिव नागेश कदम, सहकोषाध्यक्ष विराज शिंदे, कार्यकारणी सदस्य गजानन कदम, पवन रावते, शुभम हसबे, अश्विन पवार, महेश चव्हाण, श्रीकांत मैन्द, अमोल जाधव, श्री पाटील शिंदे, गणेश आमले, विशाल शिंदे, स्वप्निल कोटपेट, राम वानखेडे, जाधव श्रीकांत, बेंद्रे, विक्रम पवार, विलास कानडे, दत्ता शिंदे, अवधूत कदम आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment