दिवाबत्ती आंदोलनाला औरंगाबाद येथे सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 March 2020

दिवाबत्ती आंदोलनाला औरंगाबाद येथे सुरुवात

दिवाबत्ती आंदोलनाला औरंगाबाद  येथे सुरुवातऔरंगाबाद : अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य कमिटीच्या नेतृत्वाखाली इनामी देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे राज्यव्यापी दिवा बत्ती आंदोलनाला विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे कालपासून (दि.१३) सुरुवात झाली आहे.   या आंदोलनाला संबोधित करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे,किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. किसन गुजर,राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले,कोषाध्यक्ष कॉ. उमेश देशमुख, दादा रायपुरे, सिद्धप्पा कलशट्टी,कॉ.शंकर सिडाम, विजय पाटील,भगवान भोजने,कॉ शिंदे,किशोर पवार, कॉ.जितेंद्र चोपडे यांची उपस्थिती असून सायंकाळी ६.३० वाजता दिवा बत्ती आंदोलनाची सुरवात करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Pages