सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना संदर्भात घेतली बैठक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 March 2020

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हान यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना संदर्भात घेतली बैठक

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हान  यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना संदर्भात घेतली बैठक


नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात आज करोना संदर्भात आढावा घेऊन उपयुक्त सूचना दिल्या. त्यानंतर येथील श्री. गुरुगोबिंद सिंघजी स्मारक शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना संदर्भात उभारण्यात आलेल्या वार्डची पाहणी केली. यावेळी आमदार अमर राजुरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक अधिष्ठाता डॉ. निळकंठ भोसीकर उपस्थीत होते.


No comments:

Post a Comment

Pages