घोटी येथे सार्वजनिक भीम जयंती समिती ची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 March 2020

घोटी येथे सार्वजनिक भीम जयंती समिती ची निवड

घोटी  येथे सार्वजनिक भीम जयंती  समितीची निवडस्त्री शिक्षणाचे उद्गगाते राष्ट्रपिता जोतीराव फुले१९३वी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार राष्ट्र निर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर १२९वी सार्वजनीक  संयुक्त्त जयंती सोहळा उत्सव  समिती घोटी कार्यकारीणी निवड दि .16 मार्च 2020 रोजी करण्यात आली असुन अध्यक्षपदि :अजय भवरे उपाध्यक्षपदि : राहुल पाटील सचिव:- अमरदीप पाटील
 सहसचिव: निलेश कयापाक
 कोषाध्यक्ष:आकाश भवरे सहकोषाध्यक्ष : गौरव भवरे
सदस्य:-प्रसेनजित कयापाक तर सल्लागार म्हणुन भीमज्योत मुनेश्वर ,विश्वजित पाटील
यांची एकमताने निवड करण्यात आली असुन प्रबोधनपर कार्यक्रम , शालेय विद्यार्थासाठी कार्यक्रम , रांगोळी स्पर्धा ,सांस्कृतिक कार्यक्रम,मोफत आरोग्य तपासणी शिबीर, समाज उपयोगी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती संयोजन समिती तर्फे कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages