कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याीसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 March 2020

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याीसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याीसाठी  नांदेड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू



नांदेड  :  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यालसाठी  प्रतिबंधात्महक उपायोजना करण्याबाबत नांदेड जिल्ह.यात फौजदारी प्रक्रिया दंड संहितेचे कलम १४४ लागु करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी सुधारीत आदेश निर्गमीत केले आहेत.

हा आदेश फौजदारी प्रक्रीया दंड संहिता १९७३  चे कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हलयात मनाई आदेश २४ मार्च रोजी रात्री ००.०० वा. पासुन ते ३१ मार्च २०२० रोजी मध्य रात्री २४.०० वा. पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात खालील प्रमाणे जमावबंदी आदेश लागु करीत आहे. सदर आदेश लागु झाल्या पासून उपरोक्ते कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे प्रतिबंध राहील.

जिल्हकयातील सर्व आंतर राज्यम सीमा बंद करण्यालत आली आहे. केवळ अत्यानवश्य क सेवा आणि नाशवंत वस्तुहची वाहतुकीस परवानगी राहील. महाराष्ट्र राज्य  परिवहन महामंडाळाच्याव तसेच सर्व खाजगी बसेस बंद राहतील. एकापेक्षा जास्तह प्रवाशी नसलेला अॅटोरिक्शा   तसेच टॅक्सी मध्येे चालक वगळून इतर दोन प्रवाशी आदेशात नमुद अटी व शर्तीच्याह अधिन राहून आपात्का लीन वैद्यकीय सेवेसाठी परवानगी असेल. आपत्का‍लीन वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यनक सेवेसाठी खाजगी वाहनांना केवळ वाहन चालका व्यतीरीक्त एका व्क्तीयस अनुमती राहील. सर्व आंतरराज्यन वाहतुक करणारी शासकीय व खाजगी बस सेवा बंद करण्याात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गृह अलगीकरण (Home Quarantine) म्हबणून त्याा व्यिक्ती्स ओळखीची खुण म्हदणून गृह अलगीकरणाचा शिक्का् उमटविलेला आहे अशी व्य क्तीr दिलेल्याब निर्देशाप्रमाणे त्यां चे घरात राहणे बंधनकारक राहील अन्यकथा त्यालना शासकीय अलगीकरण (Quarantine) केंद्रात रवानगी करण्याित येईल. जनतेनी घरातच राहणे बंधनकारक राहील केवळ जीवनावश्यीक वस्तु(ची खरेदी / वैद्यकीय कारणास्ताव बाहेर पडण्या ची मुभा राहील. कोणत्यानही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्तत व्यहक्तीं ना एकत्र थांबता येणार नाही. सर्व प्रकारचे व्योवसायिक आस्था्पने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यायदीसह सर्व दुकाने बंद राहतील तथापि सतत प्रक्रीया करणारे औषधालये, शेतीमाल प्रक्रीया करणारे युनीट यांना दाळ व तादुळ गिरणी खाद्याशी संबंधित उद्योग दुग्धा शाळा, खाद्य व चारा युनिट इत्याीदी अत्याुवश्येक वस्तुक उत्पाादनात काम करणारे घटक चालु राहतील. शासकीय कार्यालय, दुकाने व आस्थाुपना या कालावधीत कमीतकमी कर्मचारी संख्येचवर चालु राहतील. परंतु याठीकाणी एकमेकामधील अंतर कमीत कमी 3 फुट ठेवणे व सामाजिक अंतर ठेवणे, योग्य  ती स्वीच्छ,ता सुनिश्चित करणे आणि हात धुण्याकसाठी सॅनिटायझर व हात धुण्याकची सुविधा असणे आवश्यंक आहे यांची संबंधित आस्था्पना प्रमुखांनी खात्री करावी. जिल्हणयातील कोणत्यािही नागरीकास अत्याआवश्य क कारण वगळता बाहेर जिल्हायात जाण्यातस  मनाई करण्याजत आली आहे. पुणे- मुंबई व ईतर महानगरातून जिल्ह्यात आलेल्याा व्यपक्तींाना वैदयकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्याास मनाई करीत आहे.



पुढील नमुद अत्या वश्ययक वस्तुक, सेवा पुरविणारी दुकाने आस्थापपना यांना वरील प्रतिबंधातुन वगळण्यातत येत आहे. बॅंक / एटीएम, विमा वित्तीाय सेवा आणि संबंधित कामे. सर्व प्रकारचे दैनिक प्रसार माध्ययमांचे (सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालीके, टिव्हीि न्युनज चॅनल इ.) माहिती व तंत्रज्ञान, टेलीकॉम, पोस्टरल, इंटरनेट डेटा सर्विस संबंधित आस्थारपना. पुरवठा साखळी मधील अत्याीवश्यवक सेवा पुरविणारी वाहतुक.शेती माल व उत्पाादनाची, वस्तुंपची निर्यात व आयात करणारी आस्थाेपना. औषधी आणि वैद्यकीय उपकरणे इत्यापदी पुरविणारी संस्थाप. खाद्य पदार्थ विक्री, किराणा सामान, दुध, ब्रेड, फळे, भाज्याद अंडी, मास, मासे विक्री, आणि त्यांणची वाहतुक व साठवणूकीची गोदामे. बेकरी व पाळीव प्राण्यांसची पशुवैद्यकीय आस्थाीपने/दुकाने, घरपोच सेवा देणारे उपहारगृह. दवाखाने, औषधालये, ऑप्टीाकल स्टोवअर्स , औषध निर्मिती केंद्रे आणि त्या च्याीशी संबंधित व्याउपारी आस्थादपना व वाहतुक. पेट्रोलपंप, एलपीजी गॅस, ऑईल एजंसीज व त्याकच्या्शी संबंधित गोदामे व वाहतुक. सर्व सुरक्षा आणि सुविधा व अत्यातवश्यवक सेवा पुरविणा-या खाजगी प्रतिष्ठा ने. कोव्हीचड १९ च्याा नियंत्रणासाठी अत्याहवश्यषक सेवा पुरविणा-या खाजगी संस्था . वरीलप्रमाणे पुरवठा करणारी संबंधित यंत्रणा. सर्व अंमलबजावणी करणारी यंत्रणांनी हे लक्षात घ्या वे की मुलतः सदर प्रतिबंध हे लोकांच्याल हालचालीशी संबंधित असून वस्तु  आणि वस्तु शी संबंधित नाहीत. राज्य  शासनाचे विभाग, कार्यालये, निमशासकीय  संस्थाी केवळ अत्याववश्य क सेवा पुरविण्यायसाठीच चालु राहतील. जिल्हयाच्याच बाहेरुन जिल्हकयामध्ये  येणारी सर्व वाहतुक, तातडीची वैद्यकीय सेवा वगळता बंद राहील. हा आदेश शासकीय कर्तव्याजवरील अधिकारी, कर्मचारी व अत्याचवश्येक सेवा यांच्यायसाठी लागू राहणार नाहीत. तथापि त्यांरना सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यणक्ती , संस्थास अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७  व  आपत्तीा व्यंवस्थासपन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यालत येईल व कारवाई करण्याथत येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्याण कृत्याेसाठी कुठल्यापही अधिकारी व कर्मचारी  यांचेवर विरुध्दअ कुठल्यासही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, निर्देश, परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. हा आदेश २३ मार्च २०२० रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपनी इटनकर यांनी निर्गमित केला आहे.























































































































































































No comments:

Post a Comment

Pages