जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी कारखाने, उद्योग कार्यान्वित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 30 March 2020

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी कारखाने, उद्योग कार्यान्वित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे निर्देश

जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी कारखाने, उद्योग कार्यान्वित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे निर्देश



नांदेड, दि. 30 :- कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्या साठी करण्याित आलेल्यां लॉकडाऊन कालावधीत जीवनावश्यकक वस्तुंगचा पुरवठा व उत्पाषदन सुरळीत राहणे आवश्यीक असल्याने त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधित विभाग प्रमुखांना विविध निर्देश दिले आहेत.

उपप्रादेशीक  परिवहन अधिकारी यांना आंतरराज्य्, आंतर जिल्हाो, आंतर तालुका वाहतुक  नियंत्रण व त्याद संबंधाने  येणाऱ्या तक्रारी सोडविण्याणची जबाबदारी देण्याहत आली आहे. लॉकडाऊनच्याा कालावधीत  जीवनावश्य्क वस्तुंयचे वाहतुकी संबंधाने आवश्याक ती कामे पार पाडावी. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी अविनाश राऊत मो. क्रं. ९८२२२४६०२३ या कार्या‍न्वायीन यंत्रणेशी संपर्क साधावा.

औद्योगिक विकास महामंडळाने लॉकडाऊनच्याक कालावधीत जीवनावश्यचक वस्तुंयचे सतत उत्पाकदन, प्रक्रिया करणारे विविध कारखाने, उद्योग तसेच या वस्तुंवचा पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांची आस्थारपना या कालावधीत चालू राहतील याची दक्षता घ्याववी. त्यानुसार विविध उपाययोजना कराव्यात. सदर विविध कारखाने, उद्योग, जीवनावश्यीक वस्तुं्चा पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांना आवश्य्क असणारा कामगार वर्ग उपलब्धद न झाल्यावस सहायक कामगार आयुक्तत यांचेशी समन्वरय साधून आवश्याक कार्यवाही करावी. औद्यो. विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांचा मो. क्रं. ९९७५५९७७११, महामंडळाचे कार्यकारी अभियंता व्यंबकट मुद्दे यांचा मो. क्रं. ८८३००३३९३०  असा आहे.
लॉकडाऊनच्याभ कालावधीत जीवनावश्य क वस्तुंचे सतत  उत्पादन, प्रक्रिया  करणारे विविध कारखाने, उद्योग, जीवनावश्यंक वस्तुंतची पुरवठा करणारी मोठी घाऊक विक्रेते यांची आस्थािपना यांना आवश्यनक असणारा कामगार वर्ग उपलब्ध  न झाल्यावस या कामगार उपलब्धेठची आवश्येक कार्यवाही करावी. या काळात उद्भवणाऱ्या कामगारांशी संबंधीत अतर अडचणी संबंधाने समन्वचयक म्हयणून कार्यवाही करावी. सहायक  कामगार आयुक्त् सय्यद मोहसीन मो. क्रं. ७२७६२१६०६६ यांच्याऊशी संपर्क साधावा.  

या अनुषंगाने कामे पार पाडतांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यािसंबंधी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित करण्या त आलेले शासन निर्णय, विविध परिपत्रके, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेशातील नमुद अटी व शर्तीच्यान अधिन राहून आवश्येक ती कार्यवाही करावी.  या कामात कोणत्यााही अधिकारी, कर्मचारी यांच्यारकडून कुचराई, दिरंगाई  केल्याेचे निदर्शनास आल्यावस त्यांाचे विरुध्दक महाराष्ट्र  कोव्ही्ड -19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व आपत्तीअ व्येवस्थाचपना अधिनियम 2005 च्याय कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्याआत येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

Pages