पाली शिका, धम्म शिका "पाली" भाषा अभ्यास वर्ग नांदेडमध्ये - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 March 2020

पाली शिका, धम्म शिका "पाली" भाषा अभ्यास वर्ग नांदेडमध्ये

पाली शिका, धम्म शिका "पाली" भाषा अभ्यास वर्ग नांदेडमध्ये 





दर रविवारी येत्या 
8 मार्च2020 पासून (दूसरी बॅच)

नांदेड :  बौद्ध धम्माचे सार हे "पाली" भाषेत आहे.आपण सर्व उपासक विविध कार्यक्रमांमधून "पाली" भाषेतील "बुद्ध" वंदना सामूहिक पठण- वाचन करतो,पण "पाली" भाषेतील या गाथांचा 'सार','अर्थ' आपल्याला प्रत्येकाला कळतोच असे नाही.धम्म अनुयायी म्हणून,धम्म उपासक म्हणून "पाली" भाषा आपण शिकलो पाहिजेत ना? तेव्हा ही संधी नांदेडमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे येत्या 8 मार्च 2020 पासून(दूसरी बॅच)दर रविवारी
 सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत
"पाली"  भाषेमधील अक्षरे, मुळाक्षरे, वास्तव उच्चारण, आणि शब्दांचे अर्थ
यासंबंधीचे मार्गदर्शन वर्ग घेणार आहेत. "पाली" भाषा विषयाचे अभ्यासक व मार्गदर्शक आयुष्यमान 
प्रा. बी. आर. बनसोडे
(एम. ए., बी. एड्., एम.फील., नेट) पाली भाषा आणि बुद्धिझम अभ्यासक यांच्याकडून .तेव्हा,
 आपण जर इच्छुक असाल तर तातडीने आपला होकार कळवा.नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा:7798559675                 ठिकाण गुरु गोविंदसिंघजी  पत्रकारिता महाविद्यालय, मालेगांव रोड, नांदेड.

No comments:

Post a Comment

Pages