निधन वार्ता..चंद्रभागा मारोतराव ओंकार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 7 March 2020

निधन वार्ता..चंद्रभागा मारोतराव ओंकार

निधन वार्ता..चंद्रभागा मारोतराव ओंकार 


किनवट : शिवाजीनगर येथील जेष्ठ नागरिक चंद्रभागा मारोतराव ओंकार (वय ८०) यांचे  आज (दि.७) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नांदेड येथे रुग्णालयात उपचार सुरु असतांना अल्प आजाराने निधन झाले.
        त्यांच्या पार्थीवावर रविवारी (दि.८) सकाळी  अकरा वाजता किनवट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार  करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव दीपकदादा ओंकार व रिपाइं चे तालुकाध्यक्ष विवेक ओंकार यांच्या त्या आई होत.

No comments:

Post a Comment

Pages