भीमराज ची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या;सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 17 March 2020

भीमराज ची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या;सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी





 भीमराज ची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या;सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी



नांदेड : वैजापूर(जिल्हाऔरंगाबाद) येथील सैराट पद्धतीने प्रेमविवाह करनार-या युगुलाच्या कुटुंबीयांवर हल्लाकरून भीमराज ची कत्तल करन्यात आली.त्याच्या आई वडिलांवर प्रानघातक हल्ला करना-या आरोपींना लवकरात लवकर फाशी देऊन न्याय करावा, या मागणीचे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलन, नांदेड तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  यांना  नुकतेच देण्यात आले.
   यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास वाघमारे, उपाध्यक्ष सचिन कदम व  अभय सोनकांबळे, महासचिव विशाल एडके, शहराध्यक्ष अतिश ढगे, उपाध्यक्ष अदित्य हानमंते, राहुल सोनकांबळे, रोहन वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages