कोरोना: विविध पथके स्थाापन – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे, दिनांक 17- जिल्ह्या तील कोरोना विषाणूच्याय संसर्गावर मात करण्यानसाठी जिल्हांधिकारी तथा जिल्हार आपत्तीग व्य वस्था पन प्राधिकरणाचे अध्य क्ष नवल किशोर राम यांनी वरिष्ठव अधिका-यांचा समावेश असलेली विविध पथके स्थारपन केली असून त्यां च्याकमार्फत आवश्य्क ती कार्यवाही करण्याित येत आहे.
जिल्हामधिकारी कार्यालयात जिल्हाीधिकारी राम यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्हा धिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हााधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हाध आरोग्यी अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हाद शल्य चिकित्सथक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्याासह इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हााधिकारी राम म्ह णाले, आंतरराष्ट्री य स्त रावर व देशांतर्गत कोरोना विषाणू बाधित व्युक्तीि आढळल्याि आहेत. पुणे जिल्ह्या तही काही व्यजक्तीा कोरोना विषाणूबाधित आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्या त कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जलद प्रतिसाद दल (रॅपीड रिस्पॉजन्सा टीम) स्थातपन करण्या्त आले आहे. याशिवाय विविध विभागातील वरिष्ठस अधिका-यांचा समावेश असलेली पथकेही स्थाापन करण्याणत आली आहेत. या सर्व पथकांनी आपापली जबाबदारी योग्य पध्दितीने पार पाडावी. परस्प र समन्वपयातून या संकटावर मात करावयाची असून आपण यात यशस्वीा होऊ, असा विश्वा स त्यांानी व्यरक्तप केला.
जिल्ह्या तील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, कटक मंडळे यांच्याु बरोबर समन्वाय ठेवणे, टूर्स, ट्रॅव्ह्ल्सप कंपन्याय, हॉटेल्सक, विमानतळ प्राधीकरण, लॅबरोटरी (प्रयोगशाळा), सेवाभावी संस्थार, शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, शहर वाहतूक यांच्यांशी संपर्क ठेवून माहिती अद्ययावत करणे, घरातच क्वाथरंन्टाइन (अलगीकरण)असलेल्याख व्येक्तीं्शी संपर्क ठेवून त्याीबाबतची माहिती अद्ययावत ठेवणे अशा विविध जबाबदा-यांची जिल्हा(धिकारी राम यांनी माहिती दिली. आरोग्यं विभाग तसेच इतर सर्व विभाग समर्पित भावनेने काम करत असल्याोबद्दल त्यांानी समाधान व्यनक्तल केले. शासनाकडून कोरोनावर मात करण्याासाठी आवश्यकक ती साधनसामुग्री खरेदी करण्या्साठी निधी प्राप्त झाला आहे, त्याचा योग्य पध्दयतीने विनीयोग व्हा वा, याचीही काळजी घेण्यामचे आवाहन त्यां नी केले.
बैठकीस विविध कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
Tuesday 17 March 2020
कोरोना: विविध पथके स्थाापन – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Tags
# महाराष्ट्र
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment