राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट-माहूर व धाडस युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने योगदान एकात्मतेसाठी रक्तदान मानवतेसाठी रक्तदान आपल्या देशासाठी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 31 March 2020

राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट-माहूर व धाडस युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने योगदान एकात्मतेसाठी रक्तदान मानवतेसाठी रक्तदान आपल्या देशासाठी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट-माहूर व धाडस युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने
 योगदान एकात्मतेसाठी रक्तदान मानवतेसाठी रक्तदान आपल्या देशासाठी




  सारखणी : सोना गार्डन, सारखणी येथे दि.४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने खाली माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
    सर्वांनी आपआपली सामाजिक जबाबदारी स्विकारुन आणि सावधानता पाळून सदर रक्तदानाच्या पुण्यकर्मात सहभाग नोंदवावा,असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व धाडस युवा प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.

    रक्तदानासाठी खालिल कार्यकर्ते यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे;
    संपर्क क्र  -
1. अंकुश (चिंटू) जाधव मो.नं -9423606323
2. आशिष केवलसिंग नाईक (राठोड) मो.नं-9850877615
3. बंटी पाटील जोमदे मो.नं-9595555510
4. ईकलास फाजलानी मो.नं-9423708708
5. मुज्जू चाऊस मो.नं-7020260823
6. समद फाजलानी  मो.नं-9834767490

No comments:

Post a Comment

Pages