अभियंता डाॅ.विवेक मोवाडे यांना "सबला उत्कर्ष राष्ट्रीय गौरव पुरस्कार"जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 4 March 2020

अभियंता डाॅ.विवेक मोवाडे यांना "सबला उत्कर्ष राष्ट्रीय गौरव पुरस्कार"जाहीर

अभियंता डाॅ.विवेक मोवाडे यांना "सबला उत्कर्ष राष्ट्रीय गौरव पुरस्कार"जाहीर
नांदेड :  डॉ.अभियंता विवेक मवाडे,उप.कार्यकारी अभियंता,महावितरण यांची सामाजीक व साहीत्य क्षेत्रातील याेगदाना बद्दल राष्ट्रीय गौरव अवार्ड २०२० नविदिल्ली ,साठी निवड झाली आहे.
दि.१६ मार्च राेजी रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्यान राज्य मंत्री,दिल्ली व अन्य केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थीतीत दिल्ली येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येनार आहे.
     पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे      सिद्धार्थ पाटील,केंद्रीय उपाध्यक्ष म.रा.म.वि.क.संघटन,प्रकाश भाई वागरे.झोनल अध्यक्ष,बूक्तरे, सर्कल सचिव घूले, सर्कल अध्यक्ष, ,नांदेड,परभणी व हिंगाेली
सर्व पदाधीकारी व सद्स्य यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages