निधन वार्ता : सदानंद फुलझेले यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 15 March 2020

निधन वार्ता : सदानंद फुलझेले यांचे निधन

सदानंद फुलझेले यांचे निधन

नागपूर :डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या १९५६ च्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजक व दीक्षाभूमी स्मारक समिती, नागपूर चे सचिव, माजी उपमहापौर सदानंदजी फुलझेले (वय९२)यांचे आज(दि. १५) मार्च रोजी सकाळी साडे नऊ च्या सुमारास दीर्घ आजाराने त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले.

No comments:

Post a Comment

Pages