सामाजिक न्याय भवनात बौद्धिवृक्षाचे रोपन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 March 2020

सामाजिक न्याय भवनात बौद्धिवृक्षाचे रोपन

सामाजिक न्याय भवनात बौद्धिवृक्षाचे रोपन
नांदेड : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन  परिसरातील गार्डनमध्ये बौध्दगया येथील बोधीवृक्षाचे रोप असलेले बोधीवृक्षाचे रोपन फाल्गून पौर्णिमा निमित्त करण्यात आले.


    याप्रसंगी सहाय्यक उपविभागीय समाजकल्याण आयुक्त श्री.माळवतकर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष इंजि प्रशांत इंगोले,समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले, कुंभारगावकर,पाईकराव, समाज कल्याण अधिकारी अनिल बोरिकर,युवा पॅथर प्रमुख राहुल प्रधान आदीची प्रमुख उपस्थिति होती.सदरील बोधीवृक्ष हे समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मृतिदिना निमित्त उपलब्ध करून दिले.

No comments:

Post a Comment

Pages