आंबेडकरराईट स्टुडन्टस् आॅर्गनायझेशन"च्या वतीने ग्रामीण भागातील दलित वस्त्यात धान्य वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 20 April 2020

आंबेडकरराईट स्टुडन्टस् आॅर्गनायझेशन"च्या वतीने ग्रामीण भागातील दलित वस्त्यात धान्य वाटप

"आंबेडकरराईट स्टुडन्टस् आॅर्गनायझेशन"च्या वतीने ग्रामीण भागातील दलित वस्त्यात धान्य वाटप




पुणे : 'आंबेडकराईट स्टुडन्ट्स ऑर्गनायझेशन' (ASO) ,फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे या विध्यार्थी संघटनेने चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली  कोल्हापूर, बीड, अहमदनगर, नांदेड, नाशिक, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात दलित आदिवासी वस्त्यांमध्ये गरजू आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.          समविचारी संघटनेकडून, मित्रांकडून सुद्धा या उपक्रमाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद आणि मदत मिळत आहे. जवळपास १३२ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा संघटनेकडून आणि इतर मित्रांकडून केला गेला. अशातच कसलाच आधार नसणाऱ्या आणि गरजू कुटुंबाकडून सातत्याने अन्नधान्याचा आणि जीवनाश्यक वस्तूंच्या किट रोहित गायकवाड  संघटनेचे  पदाधिकारी  वतीने वाटप करत आहेत.




No comments:

Post a Comment

Pages