मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच हजार रुपये सुपुर्द
किनवट : कोरोना कोवीड१९ च्या प्रतीबंधात्कम उपाय योजने साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हाना नुसार आधारस्तंभ सेवाभावी संस्था टेंभी तांडा (ता.किनवट) च्या वतीने अध्यक्ष शिवकांत राठोड व सचिव अंजु वसराम जाधव यांच्या वतीने रुपये पाच हजार पाचशे चा धनादेश , मुख्यमंत्री सह्यता निधी कोवीड१९ साठी किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयायाकडे कडे नुकताच सुपुर्द करण्यात आला.
Wednesday 15 April 2020
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच हजार रुपये सुपुर्द
Tags
# तालुका
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment