काॅस्मापाॅलिटन विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 April 2020

काॅस्मापाॅलिटन विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप

काॅस्मापाॅलिटन विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप


किनवट   :    कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत येथील कॉस्मापॉलिटन विद्यालयाने आज(दि.१८) सकाळी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
     या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, संस्थेचे सचिव पी. व्ही. रामतिर्थकर, अध्यक्ष नामदेव रामतिर्थकर, केंद्र प्रमुख आर. टी. राठोड, मुख्याध्यापक डी. जी कारामुंगे, पर्यवेक्षक पी. एस राठोड, नगरसेवक अभय महाजन, सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार मधुकर अन्नेलवार, पत्रकार विजय जोशी, जेष्ठ शिक्षक वाय. एम. राठोड, आर. वी. घोरबांड, पी. आर. कदम, स्वच्छता दुत बाळकृष्ण कदम, गज्जलवार , आलोनदी , कयापाक  आदी उपस्थित होते.
   एस. डी‌. बामणीकर, राजू बोलेनवार,अमोल बेलखोडे, वाडगुरे , महाशेट्टे , वाघमारे , रमेस पतंगे, प्रकाश हुलकाने आदिनीं परिश्रम व नियोजन केले.

No comments:

Post a Comment

Pages