कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांची औंढा नागनाथ येथील रुग्णालयास भेट
हिंगोली : खासदार हेमंत पाटील यांनी औंढा नागनाथ रुग्णालयास नुकतीच भेट देऊन क्वारंनटाईन सुविधा, उपाययोजनांचा आढावा घेतला व यासंबंधीच्या सुविधांची, साहित्याची पाहणी केली. कोरोनाच्या उपाययोजना कशा पद्धतीने केल्या आहेत याची सविस्तर माहिती घेतली. कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करावी,अशा सूचनाही खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी तहसीलदार पांडुरंग माचेवाड,जि प सदस्य माऊली झटे, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
Tuesday, 21 April 2020

Home
जिल्हा
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांची औंढा नागनाथ येथील रुग्णालयास भेट
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांची औंढा नागनाथ येथील रुग्णालयास भेट
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment