कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवाराकडून
सहाय्यता कक्षास 61 हजार रुपयांचा निधी
जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडे सुपूर्द
नांदेड दि. 19 :- अंबेकरनगर नांदेड सेवानिवृत सहकार अधिकारी व माजी राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व योगाध्याम नांदेडचे सचिव श्री एम डी नल्लावार यांनी त्यांचे निवृत्तीवेतनातून कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मा.पंतप्रधान सहाय्यता निधीस पन्नास हजार व मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीस (कोरोना) आकरा हजार रूपयाचा निधी मा.जिल्हाधिकारी नांदेड डॉ.विपीन ईटनकर यांच्याकडे धनादेश देण्यात आला आहे.
Sunday 19 April 2020
Home
जिल्हा
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवाराकडून सहाय्यता कक्षास 61 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडे सुपूर्द
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नल्लावार परिवाराकडून सहाय्यता कक्षास 61 हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्याकडे सुपूर्द
Tags
# जिल्हा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment