समीर देशमुख युवा मंचा कडून हातावर पोट असलेल्यांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 April 2020

समीर देशमुख युवा मंचा कडून हातावर पोट असलेल्यांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप

समीर देशमुख युवा मंचा कडून  हातावर पोट असलेल्यांना
अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप





संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना सारखा आजार होऊ नये याकरिता सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या  भोकर मतदार संघातील  बारड येथील शितला नगरच्या बाजूला असलेल्या वस्तीत अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले आहेगरजूंना लॉकडाऊन संपेपर्यंत आम्ही मदत करत राहू असे बिजेपी युवा मोर्चा आय टी सेल महाराष्ट्र सहप्रमुख समीर देशमुख यांनी सांगितले आहे ..



No comments:

Post a Comment

Pages