युवा मित्र मंडळ देगाव च्या वतीने आयोजित रक्त दान शिबिरात 200 रक्त दात्यांनी केले रक्त दान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 April 2020

युवा मित्र मंडळ देगाव च्या वतीने आयोजित रक्त दान शिबिरात 200 रक्त दात्यांनी केले रक्त दान

युवा मित्र मंडळ देगाव च्या वतीने आयोजित रक्त दान शिबिरात 200 रक्त दात्यांनी केले रक्त दान




    नायगाव :   युवा नेते राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देगाव (ता.नायगाव) येथे शनिवारी (दि.४) रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शंकरराव चव्हाण शासकीय म.वि. व रुग्णालय या शासकीय रक्त पेठीस सोशेल डीसटन्स पाळून २०० रक्त दात्यांनी रक्त दान केले.
 


  यावेळी डॉ. दत्ता मोरे, राहुल गायकवाड, ग्रामसेवक बोडले, सरपंच सुरेश मोरे,बंडू मोरे, पत्रकार संदीप कांबळे,सुभाष गायकवाड ,बसवेश्वर गुडपे, संभाजी गायकवाड,अविनाश गायकवाड, माणिक मोरे, साई मोरे, नितीन रोडे, शेख अजीज, शेख मोशीन,मुबिन , दत्ता वंगरवार, अंकुश हणमंते,किशोर मोरे,अनिल गायकवाड, अंकुश मोरे,गोविंद, गावातील नागरिक व युवक उपस्थित होते.या रक्तदानशिबिराचे आयोजन अंकुश देगावकर व मंगेश पुयड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Pages