औरंगाबादेत मंगळवारी सर्वाधिक 163 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 1570 रुग्णांवर उपचार सुरू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 23 June 2020

औरंगाबादेत मंगळवारी सर्वाधिक 163 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 1570 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद दि 24
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3819 झाली आहे. आज वाढलेल्या 163 रुग्णांपैकी 112 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 51 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 203 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1570 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages