
नांदेड :- पञकार संरक्षण समिती जिल्हा नांदेड तर्फ महानगरपालिकेचे नगरसेवक प्रतिनिधी तथा पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांना कोरोना कोविड -१९ या आपत्तीजनक काळात गरजु लोकांना अन्न -धान्य किट वाटप केल्या बद्दल तथा रक्तदान शिबीर घेऊन सहकार्य केल्याबद्दल मा.मंगेश कदम त्यांना कोविड-१९ योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे .यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड , पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव शशीकांत गाढे पाटिल , पत्रकार संरक्षण समिती दक्षिण विभागप्रमुख प्रशांत बारादे, होटाळा येथील शिवानंद पाटिल होटाळकर व गोविंद पवार व मिञ-मंडळी उपस्थित होती .
No comments:
Post a Comment