*किनवट*,दि.१४(बातमीदार): किनवट तालुक्यातील सात मंडळापैकी ईस्लापूर ,दहेली व शिवणी मंडळात शनिवारी (दि.१३) अतीवृष्टि झाली,तर मांडवी,जलधरा व बोधडी मंडळात हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रविवारी (दि.१४) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकण सरासरी ३३.५७ मी.मी.पाऊस झाला. तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये) किनवट- ४(४४)मि.मी;ईस्लापूर-१ ८३(१३६)मि.मी.;मांडवी -९ (५३)मि.मी.;बोधडी- ५(२६)मि.मी; दहेली-५५(१३५)मि.मी.;जलधरा-२५(६८)मि.मी.;शिवणी-५४(८०)मि.मी.तालुक्यात आज ३३.५७,तर आजपर्यंत ७७.२८मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. शेतक-यांची लागवडीसाठी लगबग सुरु झाली आहे. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 14 June 2020

*किनवट*,दि.१४(बातमीदार): किनवट तालुक्यातील सात मंडळापैकी ईस्लापूर ,दहेली व शिवणी मंडळात शनिवारी (दि.१३) अतीवृष्टि झाली,तर मांडवी,जलधरा व बोधडी मंडळात हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रविवारी (दि.१४) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकण सरासरी ३३.५७ मी.मी.पाऊस झाला. तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये) किनवट- ४(४४)मि.मी;ईस्लापूर-१ ८३(१३६)मि.मी.;मांडवी -९ (५३)मि.मी.;बोधडी- ५(२६)मि.मी; दहेली-५५(१३५)मि.मी.;जलधरा-२५(६८)मि.मी.;शिवणी-५४(८०)मि.मी.तालुक्यात आज ३३.५७,तर आजपर्यंत ७७.२८मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. शेतक-यांची लागवडीसाठी लगबग सुरु झाली आहे.


किनवट,दि.१४(बातमीदार): किनवट तालुक्यातील सात मंडळापैकी ईस्लापूर ,दहेली व शिवणी मंडळात शनिवारी (दि.१३) अतीवृष्टि झाली,तर मांडवी,जलधरा व बोधडी मंडळात हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. रविवारी (दि.१४) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकण सरासरी ३३.५७ मी.मी.पाऊस झाला.
     तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट- ४(४४)मि.मी;ईस्लापूर-१
८३(१३६)मि.मी.;मांडवी -९
(५३)मि.मी.;बोधडी- ५(२६)मि.मी; दहेली-५५(१३५)मि.मी.;जलधरा-२५(६८)मि.मी.;शिवणी-५४(८०)मि.मी.तालुक्यात आज ३३.५७,तर आजपर्यंत ७७.२८मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. शेतक-यांची लागवडीसाठी  लगबग सुरु झाली आहे.

No comments:

Post a Comment

Pages