किनवट तालुक्यात बुधवारी झाला सर्वदूर हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 11 June 2020

किनवट तालुक्यात बुधवारी झाला सर्वदूर हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस


किनवट,दि.११ : किनवट तालुक्यातील सात मंडळामध्ये बुधवारी (दि.१०) सायंकाळी हलका व मध्यम स्वरुपाचा माॅन्सून पूर्व  पाऊस सर्वदूर झाला.
गुरुवारी (दि.११) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकण सरासरी १३ मी.मी.पाऊस झाला.
     तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट- ८(३७)मि.मी;ईस्लापूर-११(२८)मि.मी.;मांडवी -२
८(३६)मि.मी.;बोधडी-२(१५)मि.मी; दहेली-४०(५६)मि.मी.;जलधरा-१४(२२)मि.मी.;शिवणी-८(२१)मि.मी.तालुक्यात आज १३,तर आजपर्यंत ३०.७१मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस दहेली मंडळात झाला आहे. शेतक-यांची लागवडीसाठी  लगबग सुरु झाली आहे.

No comments:

Post a Comment

Pages