सोमवारी तालुक्यात झाला सर्वदूर पाऊस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 16 June 2020

सोमवारी तालुक्यात झाला सर्वदूर पाऊस

 किनवट,दि.१६(बातमीदार): किनवट तालुक्यातील सातही  मंडळात सोमवारी (दि.१५) हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मंगळवारी(दि.१६) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकूण सरासरी १७.५७ मी.मी.पाऊस झाला.
     तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट- १३(५७)मि.मी;ईस्लापूर-२
(१३८)मि.मी.;मांडवी -४२
(१०३)मि.मी.;बोधडी- ७(३३)मि.मी; दहेली-४६(१८०)मि.मी.;जलधरा- ३(७१)मि.मी.;शिवणी- १०(९०)मि.मी.तालुक्यात आज  १७.५७,तर आजपर्यंत ९६ मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. शेतक-यांची लागवडीसाठी  लगबग सुरु झाली आहे,तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी लागवडही केलीआली आहे.

No comments:

Post a Comment

Pages