किनवट,दि.३ : किनवट तालुक्यातील सात मंडळामध्ये मंगळवारी (दि.२) सायंकाळी हलका व मध्यम स्वरुपाचा माॅन्सून पूर्व दमदार पाऊस झाला.
बुधवारी (दि.३) सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात एकूण सरासरी १३.१४ मी.मी.पाऊस झाला.
तालुक्यात मंडळनिहाय झालेला पाऊस असा;(कंसात १ जूनपासून झालेला एकूण पाऊस मि.मी.मध्ये)
किनवट-१६(२१)मि.मी;ईस्लापूर-१४(१४)मि.मी.;मांडवी -२३(२३)मि.मी.;बोधडी-७(७)मि.मी; दहेली-१५(१६)मि.मी.;जलधरा-६(८)मि.मी.;शिवणी-११(१३)मि.मी.तालुक्यात आजपर्यंत १४.५७ सरासरी पाऊस झाला आहे.शेतक-यांची लागवडीसाठी लगबग सुरु झाली आहे.

No comments:
Post a Comment