जिल्ह्यात 4232 रुग्णांवर उपचार सुरू, 74 रुग्णांची वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 19 July 2020

जिल्ह्यात 4232 रुग्णांवर उपचार सुरू, 74 रुग्णांची वाढ


       औरंगाबाद, दि. 19  : जिल्ह्यातील 74 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 10612 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5986 बरे झाले, 394 जणांचा मृत्यू झाला. तर 4232 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील रुग्ण (59)
नेहरु नगर, कटकट गेट (1), सिल्क मिल कॉलनी (1), उदय कॉलनी, भोईवाडा (1), राम नगर (1), हर्ष नगर (2), बीड बायपास, सातारा परिसर (3), हनुमान नगर (3), म्हाडा कॉलनी (1), राम नगर (1) अन्य (3), सादात नगर (1), गजानन नगर (5), पीर बाजार, उस्मानपुरा (4), राम नगर (10), विद्युत कॉलनी (9) हडको कॉर्नर (1), राज नगर (2), बीड बायपास (1), सातारा गाव (1),  एन पाच सिडको (1), कांचनवाडी (1), बन्सीलाल नगर (1), शिवाजी नगर (1), प्रताप नगर (1), पद्मपुरा (3)
ग्रामीण भागातील रुग्ण (15)
वैजापूर (3), कसाबखेडा, खुलताबाद (1), देवगिरी सो., बजाज नगर (1), हनुमान नगर, रांजणगाव (1), सावता नगर, रांजणगाव (1), रांजणगाव ग्रामपंचायत परिसर (1), अन्य (2) चित्तेगाव (1),  कन्नड (4),
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत सादात नगरातील 38 आणि गजानन कॉलनीतील 42 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

Pages