आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे दुःखद निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 21 July 2020

आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे दुःखद निधन


दि 21:
 नांदेड आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे आज सकाळी ११  वाजता येथील शासकीय रुग्णालयात दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे

No comments:

Post a Comment

Pages