देशाच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रविण तरडे वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा.... ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन सादर.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 24 August 2020

देशाच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रविण तरडे वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा.... ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन सादर..



 ( किनवट शहर प्रतिनीधी राजेश पाटील):

ऑल इंडिया पँथर सेना किनवट च्या वतीने देशाच्या संविधानाचा अवमान करनार्या प्रविण तरडे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन लवकरात लवकर अटक करुन,कठोर कारवाई करण्यात  यावी,या मागण्याच निवेदन पोलिस निरिक्षक किनवट यानां देण्यात आले.

          बाबासाहेबांनी संविधानाच्या रुपातून सर्व जाती धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. संविधान हे फक्त एका जाती धर्मापुरते नसुन सर्व जाती धर्माच्या लोकांचा प्राण आहे,संविधानाच्या माध्यमातून देशात समता,स्वतंत्र,बंधूभाव नांदते याला तडा देउन देशामधे समाजामधे तेड निर्माण करण्याचा षडयंत्र करत असलेल्या अश्या समाज विघातकाल आळा घालायला पाहिजे.आणी अश्या समाजकंठकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली.यावेळी ता अध्यक्ष अजय पाटील,मिलींद कांबळे-ता उपाध्यक्ष,इंजि.सचिन गिमेकर-ता सचीव,मारोती मुनेश्वर-ता संघटक त्याच बरोबर इतरही कार्यकर्ते उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment

Pages