संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे CCTV च्या निगरानी मध्ये ठेवण्यात यावी - अमोल महिपाळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 6 August 2020

संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे CCTV च्या निगरानी मध्ये ठेवण्यात यावी - अमोल महिपाळे



आज घडीला पाहता जातीय द्वेशाच वातावरण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, म्हणून काही अधर्मी लोक महापुरुश्यांच्या पुतळ्याची विटंबना करत आहेत. या घटना वारांवार वाढत आहे, त्यामुळे जातीय सलोखा मोडिस जाऊन जातीय दंगे घडून आणावे असा काही मानूवादी लोकांची मानसीकता आहे, त्यामुळे अश्या लोकांना ताबडतोब रोखले गेले पाहिजे व कडक शासन झाले पाहिजे.. जर पुतळे CCTV कैमरा मधे असतील तर या घटना होणार नाहीत आणि जातीय दंगे करणाऱ्याची हिम्मत होणार नाही, जर झालीच तर त्यांला कैमराच्या मदतीने लवकरात लवकर ओळख पठवून जेरबंद करता येईल, त्यामुळे मी फुले-शाहू-आंबेडकर युवा मंच महाराष्ट्राच्या वतीने अशी मागणी महाराष्ट्र सरकार ला करत आहे.
   

No comments:

Post a Comment

Pages