नायगाव विधानसभा हा विकासा पासून मागासलेला मतदारसंघ आहे, गेल्या अनेक वर्षा पासून नायगाव मतदार संघात जसा पाहिजे तसा विकास झालेला नाही , सध्याचे आमदार विकास करतील असा विश्वास करून जनतेनी याना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे पण आमदार साहेब यांचं विकासा वर लक्ष नसून,पेपरबाजी, फेसबुक बाजी वर स्टंट बाजी करण्यात वेस्त आहेत,अधिकारी, ठेकेदार याना कोंडीत पकडून निवडणूक काळात खर्च केला पैसा कसा काढायचा या वर सध्या त्यांचा जास्त भर दिसत आहे, आणि मतदार संघातील गोर गरीब माय बाप जनता विकासा बदल आमदार राजेश पवार यांना फोन केला तर आमदार साहेब नागरिकांना धमकी देऊन शांत करत आहे, माझा आमदार साहेबाना एक सवाल आहे साहेब मतदार संघातील खेड्यापाड्यातील रस्ते दुरुस्त करा,युवकांन साठी काही तरी उपाय योजना करा ,नायगाव मतदारसंघातील खेड्यापाड्यातील लोकांना ,आजही तालुक्याला, दवाखाण्यासाठी यायला खूप त्रास होतो,एखादा दवाखान्या पर्यंत पोहचण्या अगोदरच दगावतो अश्या मागास गावान कडे लक्ष द्या, कुंटुर तांडा ते नायगाव,देगाव चा मुख्य रस्ता, हांगीर गा ते भायगाव,बरबडा,कुंटुर जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गावातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा नाही तर लवकरच मतदार संघातील प्रत्येक गावात प्रजासत्ताक पार्टीचे कार्यकर्ते आपणास फिरू देणार नाहीत,
Wednesday, 12 August 2020
 
नायगावच्या आमदारांनी पेपर बाजी न करता विकास करून दाखवावा-राहुल गायकवाड

Tags
# जिल्हा
 
Share This 
 
सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment