कुर्ला :पोलिसांच्या फिटनेससाठी दुसऱ्यादिवशी वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभेच्या वतीने योगिक आरोग्य कॅम्प समारोप झाला.
या कॅम्प मधे १०० ते १५० पोलिस कर्मचारी यांनी लाभ घेतला.
या शिबिरामुळे पोलिसांचा फिटनेस समजण्यास मदत होणार आहे. अनेक पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बहुजन आघाडी कुर्ला विधानसभा स्वप्नील जवळगेकर यांच्या पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला आहे.
'पोलिस नागरीकांसाठी अहोरात्र पहारा देत आहेत. जिथं कोणीही लवकर पोहचत नाही अशा ठिकाणी आमचा पोलीस बांधव सेवा देत असतो. हा आमच्या कर्तव्याचा भाग असून ते कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी सध्या पोलीस चोखपणे पार पाडत आहेत. अशा कठीण परिस्थितीत पोलिसांचे शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम व.ब.आघाडीने केले आहे'.
शिबिरासाठी नेहरु नगर पोलिस ठाणे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांनी सहकार्य केलं.
हिलर थोरेपिस्ट - रमेश सिताराम मोहिते,राहुल कांबळे,विनित ठाकुर ,तृप्ती संतोष मोरे ,धमेंद्र राणे,गंगाधर माळी,हेमंत तांडेल,विकास संसारे
वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला विधान सभेचे कार्यकर्ते-स्वप्निल जवळगेकर,अनिल मस्के,रोहित जगताप ,शैलेश सोनवने,अमोल पगारे,रोहित जवळगेकर,अभिजीत पगारे,प्रकाश पगारे,स्वयम सोनवने,संदिप वाघमारे,तेजस वाघमारे,सारीका जवळगेकर,सुप्रिया मोहिते.उपस्थित होते.
Friday, 18 September 2020

Home
महाराष्ट्र
पोलिसांच्या फिटनेससाठी दुसऱ्यादिवशी वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभेच्या वतीने योगिक आरोग्य कॅम्प समारोप..!
पोलिसांच्या फिटनेससाठी दुसऱ्यादिवशी वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभेच्या वतीने योगिक आरोग्य कॅम्प समारोप..!
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment