नांदेड प्रतिनिधी :
स्वा रा ती मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा MCQ पद्धतीने घेण्याचा निर्णय रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य स्वप्नील इंगळे यांनी कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्याकडे केली
विद्यापीठातील सर्व शैक्षणिक अभ्यासक्रम व परीक्षा ह्याआधी MCQ न घेता लेखी( Theory)स्वरूपात घेण्यात येत होत्या
विद्यापीठाने जे अचानक MCQ परीक्षेचा निर्णय घेतला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे.
त्याच प्रमाणे परीक्षा प्रथम वर्षांपासून तर चौथ्या वर्ष्याच्याबॅकलॉग व yd विद्यार्थ्यांच्या सुद्धा घेण्यात याव्यात ,परीक्षेचा पाठयक्रम 13 मार्च पर्यंतचाच घेण्यात यावा, परीक्षेची वेळ 40 MCQ साठी 1 तास नसून 2 तास ठेवावी,निकाल हा 50 टक्के अंतर्गत गुण व 50 टक्के MCQ चे गृहीत धरून देण्यात यावा या मागण्याचा विद्यापीच्या परीक्षा विभागाने गंभीर पणे विचार करून विद्यार्थी हिताचा निर्णय घायवा असे स्वप्नील इंगळे म्हणाले.
No comments:
Post a Comment