अंगणवाडी सेविका कौशल्याबाई परसराम सर्पे यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 21 October 2020

अंगणवाडी सेविका कौशल्याबाई परसराम सर्पे यांचे निधनकिनवट, दि.२१:  अंगणवाडी सेविका कौशल्या परसराम सर्पे (वय ६०) राहणार शाहु नगर, गोकुंदा (ता.किनवट) यांचे अहमदनगर येथील इस्पीतळात उपचार घेत असतांना ऱ्हदय विकाराच्या झटक्याने बुधवारी (दि.२१) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या(दि.२२) सकाळी ११ च्या सुमारास गोकुंदा येथील  स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार  आहेत. क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे  रमेश मुनेश्वर यांच्या त्या मावशी, तर यशोधरा देवतळे यांच्या त्या आई होत.

No comments:

Post a Comment

Pages