प्रवाशांच्या सोयी करिता तीन फेस्टिवल विशेष गाड्या.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 October 2020

प्रवाशांच्या सोयी करिता तीन फेस्टिवल विशेष गाड्या..

 


नांदेड:

येणाऱ्या सणासुदी चा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे तीन फेस्टिवल विशेष गाड्या चालवत आहे. या तिन्ही  रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत .  अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही.

 

या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील --


क्र.

गाडी संख्या

कुठून

कुठे

दिवस

दिनांक

1.

12765 

(द्वी-साप्ताहीक)

तिरुपती

अमरावती

मंगळवार आणि शनिवार

20.10.2020 ते 28.11.2020

2

12766

(द्वी-साप्ताहीक)

अमरावती

तिरुपती

गुरुवार आणि सोमवार

22.10.2020 ते 30.11.2020

3.

02720

(द्वी-साप्ताहीक)

हैदराबाद

जयपूर

सोमवार आणि  बुधवार

21.10.2020 ते

25.11.2020

4

02719

(द्वी-साप्ताहीक)

जयपूर

हैदराबाद

बुधवार आणि शुक्रवार

23.10.2020 ते

27.11..2020

`5

07610

(साप्ताहीक)

पूर्णा

पटना

शुक्रवार

23.10.2020 ते 27.11.2020

6

07609

(साप्ताहीक)

पटना

पूर्णा

रविवार

25.10.2020 ते 29.11.2020

 

या तीन विशेष  गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.


प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.  


जनसंपर्क कार्यालय, नांदेडNo comments:

Post a Comment

Pages